job for 10th pass student महाराष्ट्र शासन वन विभाग भरती 2024
job for 10th pass student महाराष्ट्र शासन वन विभागामार्फत भरती निघालेली आहे. पगार 20000 ते 50,000 च्या दरम्यान पोस्टनुसार दिला जाईल महिला व पुरुष अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी कुठल्या प्रकारचे शुल्क नाही. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12-7-2024 आहे. सविस्तर माहितीसाठी ब्लॉग पूर्ण वाचा आणि भरतीचा अर्ज करण्यासाठी किंवा भरतीची … Read more