small business in chennai रोजगाराच्या शोधामध्ये भरपूर जणांना घराबाहेर पडावे लागते या शोधामध्ये काहीजण गाव सोडून शहरांमध्ये देखील येतात. शहरांमध्ये आल्यानंतर भरपूर जणांना संघर्ष करावा लागतो आणि भरपूर जणांची अशी देखील इच्छा असते की एखादा व्यवसाय चालू करावा. परंतु व्यवसाय चालू करायचा म्हटल की त्यासाठी भांडवल कुठून आणावे, व्यवसाय कोणता करावा, माल कुठे सेल करावा, असा एक जबरदस्त बिगर भांडवली व्यवसाय ज्याला कुठलेही भांडवल लागणार नाही. घरच्या घरी हा व्यवसाय सहज करता येणार आहे. ह्या व्यवसायामध्ये महिन्याला 32 हजार रुपये निव्वळ नफा कमावता येणार आहे.
small business in chennai
कुठल्याही प्रकारचे यामध्ये कष्ट काम नाही. अतिशय साधा आणि सिम्पल असा हा बिजनेस आहे.
कम लागत में छप्परफाड़ कमाई कराएगा ये बिजनेस
हवन कप
- गाईच्या शेणापासून गौर्या थापाव्या आणि गौर्या वाळल्यानंतर व्यवस्थित फोडून बारीक करून गोळा करा.
- गोळा केल्यानंतर मिक्सरच्या सहाय्याने त्याची पावडर करा.
- बिगर भांडवली व्यवसाय आहे यासाठी कुठलाही भांडवल लागणार नाही महिन्याला 32 हजार रुपये निव्वळ नफा यापासून कमावू शकता.
- बारीक केलेली पावडरमध्ये पाणी व चंदन पावडर, तेल, शाडूची माती, टाकून गोळा तयार करा.
- बाजारात छोट्याश्या वाटीच्या आकाराची डाय मिळते त्यामध्ये तयार केलेले मटेरियल टाका.
- त्यानंतर त्याला प्रेस करा.
- त्यानंतर दूध कप जेकी मंदिरामध्ये पूजा साहित्य म्हणुन मोठ्या प्रमाणात वापरले जाते.
- यामध्ये नैसर्गिक घटक लिंबाचा पाला, तुळशीचा पाला अशा प्रकारचे घटक या वाटीमध्ये टाका.
- ह्या पासून साम्रान धूप कप केले जाते.
हे ही पाहा : डेअरी व्यवसाय फायदेशीर कसा कराल?
हवन कप
- तयार केल्यानंतर प्रत्येकी 10-10 पीस बंडलनुसार पॅक करा.
- बिगर भांडवली व्यवसाय मोठ्या स्तरावर करायचा असेल तर त्यासाठी एक मशीन येत असते त्या मशीनच्या सहाय्याने हे प्रॉडक्ट मोठ्या प्रमाणात तयार करून मार्केटमध्ये सहज विकू शकता आणि महिन्याला 32 हजार रुपये निव्वळ नफा कमावू शकता.
- सुरवात मात्र या व्यवसायाची बिगर भांडवल होणार आहे.
- घरच्या घरी बिगर भांडवलातून हा व्यवसाय अतिशय चांगल्या प्रकारे केला जाऊ शकतो.
- ज्या वेळेस वाटेल मोठ्या स्तरावर व्यवसाय करायचा असेल तर मशीन घेऊन हा व्यवसाय मोठा स्तरावर करू शकता.
- या व्यवसायामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे प्रॉफिट कमवू शकता कारण हा व्यवसाय बिगर भांडवलितून सुरुवात केली तर ह्यामध्ये बऱ्याच गोष्टी माहित होतात. small business in chennai
इंडसइंड बैंक से कैसे मिलेगा होम लोन? जानें सभी शर्तें
small business ideas in marathi बाजारात किंमत
- अमेझॉनवर हवन कप या प्रॉडक्टची 15 पिसच्या एक बॉक्सची किंमत 256 रुपये आहे.
- त्यामुळे घरच्या घरी हे प्रॉडक्ट तयार करून मार्केटला सेल करा आणि चागला नफा कमवा.
- एक छोटेसे डाय पासून ह्या व्यवसायाची सुरुवात करून शकता.
हे ही पाहा : मिळवा घरबसल्या मिळवा जलद कर्ज